नरेंद्र सीफूडस - आपले नरेंद्र सीफूडस मद्धे स्वागत आहे, आम्ही ताजी मच्छी मुरुड बंदरातून रोज टेम्पो ने आणतो आमचं वैशिष्ठय म्हणजे मुळात आम्ही कोळी घराण्यातून असल्यामुळे तुम्हाला ताजी मच्छी / मासळी १००% मासळी मिळेल इतर ठिकाणी जशी फसवणूक केली जाते तशी आम्ही करणार नाही.
आम्ही स्वच्छता राखण्यासाठी योग्य काळजी घेऊन मासे स्वच्छ करतो शिवाय ते मासे नंतर बायोडिग्रेडेबल ट्रेमध्ये भरले जातात आणि तापमान नियंत्रित डिलिव्हरी बॅगमध्ये वितरित केले जातात.
आमच्या येथे तुम्हाला सुकी मच्छी व ताजी मच्छी मासळी मिळेल त्यात सुका जवळा, सुकी करंदी, सुकी माकली, सुकी बोंबील,वाकट्या, सुके बांगडे मिळतील तसेच ताज्या मासोळ्या पैकी तुम्हाला सुरमई, पापलेट, ढोमी, मुशी, कोळंबी, सुकट, बांगडे, मांदेली, कुपा, रावस, राजा राणी, खेकडे व इतर सुद्धा अनेक प्रकारचे मासे मिळतील.
सध्या आम्ही घरपोच डिलिव्हरी नवी मुंबई च्या आजूबाजूच्या परिसरात करतोय जसे कि पनवेल, बेलापूर, वाशी, कामोठे, तुर्भे, खारघर.
फ्री डिलिव्हरी तुम्हाला ४०० रुपये वरील ऑर्डर करिता मिळेल त्यात ५० रुपये आम्ही डिलिव्हरी चार्जेस चे घेऊ.